आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पेंच नदीत उतरुन दोन तरुणींनी सेल्फी काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र, सेल्फी काढण्याचा नादात त्यांना पाण्याच्या पातळीचा अंदाजही आला नाही. ...
विजेचे बिल थकलेल्या काही शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांच्या घरामधील टीव्ही, फ्रिज तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवा भरपूर डिमांड असल्याचंही बोललं जातं. वास्तुशास्त्रात या कासवाला गुडलक चार्म मानलं जातं. अशी मान्यता आहे की, याला घरात ठेवल्यावर सूख शांती आणि संपत्ती कधी कमी होत नाही. ...