लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार; 28 मंत्र्यांनी घेतली शपथ - Marathi News | Madhya Pradesh: 28 legislators take oath as ministers in Kamal Nath govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार; 28 मंत्र्यांनी घेतली शपथ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नवीन 28 मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ...

कर्जमाफी करूनही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट - Marathi News | Despite the debt waiver, there is a big crisis in front of Kamal Nath in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जमाफी करूनही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट

मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत काँग्रेसने दिलासा दिलेला असला तरीही नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ...

'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण    - Marathi News | Shivraj Singh Chauhan says 'Tiger abhi zinda hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. ...

सगळीकडेच ही परिस्थिती, मी काय चुकीचं बोललो, कमलनाथ यांचं स्पष्टीकरण - Marathi News | kamalnath cm mp comment on migrant up bihar preference to lacal people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळीकडेच ही परिस्थिती, मी काय चुकीचं बोललो, कमलनाथ यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात असं एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल - Marathi News | congress president rahul gandhi slams pm modi over farmer loan waiver and rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक ...

'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात' - Marathi News | after bonanza to farmers kamalnath gives reservation to mps youth in jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात'

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

अब की बार सुपरफास्ट कारभार; अवघ्या 24 तासांत काँग्रेस सरकारांचे 10 मोठे निर्णय - Marathi News | kamalnath bhupesh baghel newly congress government wave farmers loan other decision in mp chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार सुपरफास्ट कारभार; अवघ्या 24 तासांत काँग्रेस सरकारांचे 10 मोठे निर्णय

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह मोठ्या निर्णयांचा धडाका ...

VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात - Marathi News | Former CM Shivraj Singh Chouhan attends swearing in ceremony of Kamal Nath and Jyotiraditya Scindia in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

मध्य प्रदेशमध्ये शपथविधी सोहळ्यातील लक्षवेधी दृश्य ...