लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी! - Marathi News | This is Jyotiraditya Scindia's 'ghar vapasi' - Yashodhara Scindia BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!

Jyotiraditya Scindia : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...

'शिंदे तो झाँकी है, सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है' - Marathi News | After resigned of Jyotiraditya Scindia, Sachin Pilot and Milind Deora are still left congress and join bjp MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शिंदे तो झाँकी है, सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है'

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली आहे. ...

मध्य प्रदेशमधलं कमलनाथ सरकार कोसळणार; शिंदे समर्थक 19 काँग्रेस आमदारांचा राजीनामा - Marathi News | mp congress kamalnath govt crisis jyotiraditya scindia Supporting MLAs resign congress vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमधलं कमलनाथ सरकार कोसळणार; शिंदे समर्थक 19 काँग्रेस आमदारांचा राजीनामा

शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यापाठोपाठ गोटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामा पाठवून दिला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, भाजपात प्रवेश निश्चित? - Marathi News | Jyotiraditya Shinde visits Prime Minister Narendra Modi, sure to join BJP ? madhya pradesh crises MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, भाजपात प्रवेश निश्चित?

जोत्यिर्रादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या राजकीय हालचाली दरम्यान मंगळवारी भाजपाने विधानसभेतील आमदारांची बैठक बोलावली आहे ...

MP Politics: ज्योतिरादित्य शिंदे यांची भूमिका आज स्पष्ट होणार; काँग्रेस नेत्यांशी बोलणं टाळलं? - Marathi News | MP Politics: The role of Jyotiraditya Shinde will be clear today; Avoid talking to Congress leaders? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: ज्योतिरादित्य शिंदे यांची भूमिका आज स्पष्ट होणार; काँग्रेस नेत्यांशी बोलणं टाळलं?

राजकीय हालचाली दरम्यान मंगळवारी भाजपाने विधानसभेतील आमदारांची बैठक बोलावली आहे. ...

MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग - Marathi News | MP Politics: Jyotiraditya meets Modi, Amit Shah? Speed up the movements to oust the Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

मध्यप्रदेशमधील तीन मंत्र्यांसह १७ आमदारांना बंगळुरूला हलविले ...

MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे  - Marathi News | MP Politics: Political earthquake in Madhya Pradesh; Chief Minister Kamal Nath resigns all ministers pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

Madhya Pradesh Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. ...

मागील दोन महिन्यापासून सरकार पाडण्याच्या हालचाली; भाजपाचा 'असा' होता डावपेच - Marathi News | MP Politics: Movements to demolish the government for the past two months; The BJP was 'doing it' pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मागील दोन महिन्यापासून सरकार पाडण्याच्या हालचाली; भाजपाचा 'असा' होता डावपेच

Madhya Pradesh Political Crisis: भाजपा एकीकडे काँग्रेसमधील फुुटीची प्रतीक्षा करत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून आपले आमदार फोडण्याच्या प्रयत्नांबाबतही सतर्क आहे. ...