लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण - Marathi News | Madhya pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (CoronaVirus) ...

'वय झालं की मरावच लागतं'! कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर MPच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वय झालं की मरावच लागतं'! कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर MPच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे. ...

संतापजनक! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; परिसरात खळबळ - Marathi News | chhatarpur rape case muslim boy rapes 2 minor girls on way to temple tension grips area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; परिसरात खळबळ

Crime News : गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींमध्ये पाच वर्षांच्या आणि अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.  ...

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने पत्नीनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona panic balaghat district three deaths in four days in the same house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने पत्नीनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रा

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला. ...

CoronaVirus News : कोरोनाचे मृत्यू; मध्य प्रदेशात लपवालपवी?, भोपाळमध्ये होणारे अंत्यविधी आणि राज्याने दिलेल्या मृतांच्या संख्येत तफावत - Marathi News | CoronaVirus News: Corona's death; Lapwalpavi in Madhya Pradesh? Funerals in Bhopal and the difference in the number of deaths given by the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचे मृत्यू; मध्य प्रदेशात लपवालपवी?, भोपाळमध्ये होणारे अंत्यविधी आणि राज्याने दिलेल्या मृतांच्या संख्येत तफावत

CoronaVirus News: भोपाळच्या एकट्या भदभदा स्मशानभूमीत सोमवारी कोरोनाने मरण पावलेल्यांचे एकूण ३७ मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. परंतु त्या दिवशी राज्यात एकूण ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली. ...

खळबळजनक! माळी झाला डॉक्टर, गोळा करतोय स्वॅब सॅम्पल; आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातलं धक्कादायक वास्तव - Marathi News | gardner collect corona sample collecting gardener in sanchi he is area of madhya pradesh health minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! माळी झाला डॉक्टर, गोळा करतोय स्वॅब सॅम्पल; आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातलं धक्कादायक वास्तव

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ...

Coronavirus: राजकारणामुळे सरकारचं कोरोना प्रतिबंधांकडे दुर्लक्ष, 'या' जिल्ह्यातील लोकांनी स्वतःच लावला लॉकडाउन - Marathi News | Madhya pradesh hinota in damoh district goes into self imposed lockdown amid corona virus surge shops shut for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: राजकारणामुळे सरकारचं कोरोना प्रतिबंधांकडे दुर्लक्ष, 'या' जिल्ह्यातील लोकांनी स्वतःच लावला लॉकडाउन

येथील लोकांनी लॉकडाउनचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास हा दोन दिवसांचा लॉकडाउन आणखीही वाढविला जाऊ शकतो, असे येथील लोक म्हणत आहेत. (self imposed lockdown) ...

बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट! - Marathi News | Wife feared cockroach husband wants divorce in Bhopal Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट!

घटस्फोटाच विचित्र आणि हसू येणारं कारण मध्य प्रदेशच्या भोपाळमधून समोर आलं आहे. झुरळाची भीती बऱ्याच लोकांना वाटत असते.   ...