CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसत-खेळत कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
मृत व्यक्ती चीनमधील एका बॅंकेत नोकरी करत होता. त्याच्या वडिलांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यानंतर आईची काळजी घेण्यासाठी तो इथेच थांबला होता. ...
Crime News : कोरोनाग्रस्त महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने तिला काही वेळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान रुग्णालयातील वॉर्ड बॉयने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दबाव टाकला जातोय तसेच महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवित आहे असा आरोप करण्यात आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...