माधुरी दिक्षित या हास्यसम्राज्ञीचा पहिलावहिला मराठी चित्रपट,धर्मा प्रोडक्शन्सचं मराठी चित्रपटासृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल, रणबीर कपूरची मराठी चित्रपटात दिसलेली पहिली झलक तर प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल्ल झालेला पहिला मराठी सिनेमा... ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...
भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे. येत्या ७ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ हा चित्रपट रिलीज करतोय. ...
माधुरी दिक्षीत ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. तिचं नृत्यकौशल्य आणि दिलखेचक अदा पाहून आजही चाहत्यांच्या हृदयाची ‘धकधक’ वाढते. ...
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही ‘पीएनजी गाडगीळ’ची ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. माधुरी दीक्षितने पीएनजी गाडगीळच्या ‘टाईमलेस डायमंड्स बाय माधुरी’या अंतर्गत असलेल्या डायमंडच्या डिझाईन्स लॉन्च केल्या. आता सर्वत्र अशी चर्चा आहे की माधुरी नंतर हिंदी-मराठी ...