लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

माझ्याविरोधातील आरोप खोटे आणि निराधार - विजय माल्ल्या   - Marathi News | The allegations against me are false and baseless - Vijay Mallya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझ्याविरोधातील आरोप खोटे आणि निराधार - विजय माल्ल्या  

भारतातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्ल्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे. ...

व्हिसा नियमांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करु- लंडनचे महापौर सादिक खान - Marathi News | Try to make changes to visa rules - London Mayor Sadiq Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिसा नियमांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करु- लंडनचे महापौर सादिक खान

सादिक खान कालपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये ते मुंबई, दिल्ली आणि अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. लंडनमध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी हा त्यांचा दौऱ्यामागचा हेतू आहे. ...

लंडनमध्ये वर्षभरात ४५४ अ‍ॅसिड हल्ले; लोकांना भीती, सरकारपुढे मोठेच आव्हान - Marathi News | London attacks 454 attacks annually; Fear of people, a big challenge to the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये वर्षभरात ४५४ अ‍ॅसिड हल्ले; लोकांना भीती, सरकारपुढे मोठेच आव्हान

येथील एका रस्त्यावर रात्रीच्या वेळी डिलिव्हरी बॉय मोटरबाइकसह उभा होते. तेव्हाच दोन हल्लेखोरांनी त्यांच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकले आणि त्यांची बाइक चोरून नेली. ...

प्रेयसीला इतर कुणी पाहू नये म्हणून प्रियकराने असे केले विद्रुप - Marathi News | boyfriend beated girlfriend very bad so that no one should look at her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला इतर कुणी पाहू नये म्हणून प्रियकराने असे केले विद्रुप

आपल्या प्रेयसीच्या बाबतीत असुरक्षितता वाटल्याने त्याने इतका हिंसक आणि गुन्हेगारी प्रकार केला. ...

लंडनमधल्या या बस चालतात कॉफीवर , नैसर्गिक संसाधनांचा असाही वापर - Marathi News | buses in london runs on coffee fuel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लंडनमधल्या या बस चालतात कॉफीवर , नैसर्गिक संसाधनांचा असाही वापर

लंडनमध्ये बस परिवहनाने इंधन म्हणून कॉफीचा वापर सुरु केला आहे. त्यातून नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न आहे, ...

लंडनमध्ये ऑक्सफोर्ड स्टेशनजवळ गोळीबार, भीतीचे वातावरण - Marathi News | Firing in Oxford station in London, fearful atmosphere | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये ऑक्सफोर्ड स्टेशनजवळ गोळीबार, भीतीचे वातावरण

ब्रिटनची राजधानी लंडनमधील ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनजवळ गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर स्टेशनवरील लोक धावताना दिसले.   ...

कॉफीच्या चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार बस - Marathi News | The bus will run on the oil made from coffee tablets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉफीच्या चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार बस

कॉफीचं नाव जरी घेतलं तरी ताजंतवाणं वाटतं. पण, लंडनमध्ये याच कॉफीची जरा वेगळ्या अर्थाने चर्चा सुरु आहे. येथील लाल डबर डेकर बस आता चक्क कॉफीच्या टाकाऊ पदार्थांपासून चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार आहेत. ...

ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने - Marathi News | Kew Gardens in London have lightened for christmas | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने