लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

लंडनमध्ये वडापावच्या व्यवसायातून दोन मुंबईकरांची कोटींची कमाई - Marathi News | two indians earned crores from vadapav in London | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडनमध्ये वडापावच्या व्यवसायातून दोन मुंबईकरांची कोटींची कमाई

लंडन : सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि जमलंच तर रात्रीचंही जेवण ज्या वडापाववर होतं त्या मुंबईकरांसाठी वडापावविषयी काही नव्याने सांगायची गरज नाही. मुंबईत कोणीच उपाशी झोपत नाही, त्यामागेच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कमी पैशात पोट भरणारा वडापाव. याच ...

वैज्ञानिक चक्रावले; छोट्याशा ता-याभोवती महाकाय ग्रहाचे भ्रमण - Marathi News | Scientific resection; Touring the Great Planet Around The Little Coast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैज्ञानिक चक्रावले; छोट्याशा ता-याभोवती महाकाय ग्रहाचे भ्रमण

पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नव्या महाकाय ग्रहाचा शोध लावणारे वैज्ञानिक त्याच्या खगोलीय समीकरणांनी चक्रावून गेले असून, एखाद्या ताºयाभोवती ग्रहमाला कशी तयार होते याविषयीच्या सर्वमान्य सिद्धान्ताची फेरतपासणी करावी लागण्याची शक्यता त्यां ...

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, अटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर - Marathi News | Vijay Mallya arrested in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, अटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर

बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर करण्यात आला. ...