लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार... - Marathi News | British fighter jet f 35 still in Kerala; 40 engineers to come for repairs... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...

केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही. ...

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र प्रकार; एकाच वेळी आजारी पडले सात जण - Marathi News | 5 passengers and 2 crew members fell ill on Air India London Mumbai flight suffered from dizziness and vomiting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र प्रकार; एकाच वेळी आजारी पडले सात जण

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पाच प्रवाशांसह सात जण अचानक आजारी पडल्याची घटना घडली. ...

बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर - Marathi News | businessman sunjay kapur was given cpr on polo field last rescue video viral from london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर

संजय कपूर यांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न, भारतीय हॉकी संघाच्या माजी खेळाडूने शेअर केला Video ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या हातात हात अन्...; बॉयफ्रेंड शिखर पहारियासह लंडनच्या रस्त्यावर दिसली जान्हवी कपूर - Marathi News | janhvi kapoor enjoying vacation in london with bf shikhar pahariya video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या हातात हात अन्...; बॉयफ्रेंड शिखर पहारियासह लंडनच्या रस्त्यावर दिसली जान्हवी कपूर

जान्हवी आणि शिखर पहारिया एकमेकांसोबत लंडनमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहेत. लंडनमध्ये ते एकत्र व्हॅकेशनसाठी गेले आहेत. व्हॅकेशनमधील त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Ahmedabad Plane Crash Air India clarifies Flight AI159 from Ahmedabad to London cancelled due to the unavailability of the aircraft and not due to any technical snag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... उड्डाण रद्द होण्यावर एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण

Air India Flight AI159 from Ahmedabad to London cancelled: विमानाचे उड्डाण रद्द केल्यामागचे खरे कारण काय ... जाणून घ्या ...

"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा - Marathi News | i was kidnapped by Indian agents onb fraud accused diamond merchant mehul choksi makes sensational claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा

Mehul Choksi News: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने लंडनच्या कोर्टात मोठा दावा केला आहे. २०२१ मध्ये भारतीय एजंट्सनं आपलं अपहरण केलं होतं, असा त्यानं म्हटलंय. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ. ...

संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर - Marathi News | Where and when will Sanjay Kapoor s cremation be held this is the reason behind the delay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर

संजय कपूर यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार होणार यासंबंधी सासऱ्यांनी माहिती दिली आहे. ...

विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार - Marathi News | air india flight crash ahmedabad london now passengers willing to pay more for emergency exit seats 11A vishwaskumar ramesh saved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Air India Flight Crash 11A Seat: गेल्या आठवड्यात, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही वेळातच क्रॅश झालं. त्यात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विश्वासकुमार रमेश नावाचा फक्त एक प्रवासी बचावला. ...