लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

ब्रिटनच्या मंत्रिमंडळात दोन भारतीयांचा समावेश, महत्त्वाची खातीही मिळाली - Marathi News | In the UK cabinet, two Indians, including important accounts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या मंत्रिमंडळात दोन भारतीयांचा समावेश, महत्त्वाची खातीही मिळाली

ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या व मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान तेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत. ...

गाडी हळू चालवल्याने ट्राफिक पोलिसांनी लावला महिलेवर दंड, नेटकऱ्यांनी केला ट्रोल - Marathi News | Traffic Police fined woman for driving car slowly in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाडी हळू चालवल्याने ट्राफिक पोलिसांनी लावला महिलेवर दंड, नेटकऱ्यांनी केला ट्रोल

एक महिला मर्यादेपेक्षा कमी वेगाने गाडी चालवत असल्याने रस्ते वाहतूक पोलिसांनी तिला अटक केली आणि दंड ठोठावल्याची घटना नेटकऱ्यांनी फार गंमतीत घेतली. ...

#Shocking : भूतासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा लंडनमधील तरुणीचा दावा - Marathi News | #Shocking : girl says she had sex with Ghost in her house in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Shocking : भूतासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा लंडनमधील तरुणीचा दावा

आपण राहत असलेल्या घरी एक भूत होते आणि त्याच्यासोबत आपले शारिरीक संबंध आले होते, असा त्या तरुणीचा दावा आहे. ...

#Video : बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती - Marathi News | #Video: fire brigade rescued dog caught in frozen river in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Video : बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

बर्फाने गोठलेल्या नदीमध्ये हा कुत्रा चुकून पडला आणि त्यानंतर तो तिथे आणखी फसत गेला. ...

हा युट्यूबर महिन्याला कमावतो लाखो रुपये, वाचा काय आहे त्याचा हटके छंद - Marathi News | guy earning lakhs via youtube channel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा युट्यूबर महिन्याला कमावतो लाखो रुपये, वाचा काय आहे त्याचा हटके छंद

अनेक गाड्यांचे रिव्ह्यू लिहून तो सोशल मीडियावर अपलोड करतो आणि त्याचे रिव्ह्यू लोकांना खरंच आवडतात. ...

लंडनचे महापौर सादिक खान यांनी जालियनवाला बागेला दिली भेट - Marathi News | London Mayor Sadiq Khan visits India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनचे महापौर सादिक खान यांनी जालियनवाला बागेला दिली भेट

हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी - Marathi News | Permission denied to McDonald woman wore hijab headscarf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी

लंडनच्या एका मॅकडोनल्डसमधील हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला होता. ...

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट, दोन जणांना अटक - Marathi News | The murder of British Prime Minister Theresa May, two people were arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट, दोन जणांना अटक

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळण्यात मेट्रोपॉलिटन पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ...