लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले? - Marathi News | lok sabha speaker om birla angry on uproar says will not come to house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले?

संसदेत गोंधळ आणि वेळेचा अपव्यय यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले आहेत. ...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज; अध्यक्षस्थानी न बसण्याचा निर्णय, नेमकं काय झालं? पाहा.. - Marathi News | Monsoon Session: Lok Sabha Speaker Om Birla Displeased; he decided not to sit on his chair, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज; अध्यक्षस्थानी न बसण्याचा निर्णय, नेमकं काय झालं? पाहा..

Monsoon Session: पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत गदारोळ सुरू आहे. मंगळवारी अशी घटना घडली, ज्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज झाले. ...

पंतप्रधानांच्या उत्तराने अधिवेशनाची सांगता, उत्तर ठरवेल निवडणुकीचा अजेंडा - Marathi News | The session concludes with the Prime Minister's answer, the answer will determine the election agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या उत्तराने अधिवेशनाची सांगता, उत्तर ठरवेल निवडणुकीचा अजेंडा

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारकडून अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची तारीख ८, ९ ऑगस्टला निश्चित करण्यात आली. ...

दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा - Marathi News | Debate on Delhi Services Bill in Lok Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

हे विधेयक तसेच विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनापूर्वीच मोदी सरकारला बिजू जनता दलाने समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मोठ्या फरकाने मंजूर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...

'आप'ला मोठा धक्का! दिल्ली विधेयकावर बीजेडीचा मोदी सरकारला पाठिंबा, जाणून घ्या आता दोन्ही सभागृहाचे गणित? - Marathi News | delhi services bill bjd support bjp central govt parliament mps majority lok sabha rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला मोठा धक्का! दिल्ली विधेयकावर बीजेडीचा मोदी सरकारला पाठिंबा

दिल्ली सेवा विधेयक आणि अविश्वास प्रस्तावावर केंद्र सरकारला नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा (बीजेडी) पाठिंबा मिळाला आहे. ...

जन्म-मृत्यू नोंदणी कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर, जाणून घ्या काय आहे? - Marathi News | birth and death registration amendment bill passed in lok sabha know what is special in proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्म-मृत्यू नोंदणी कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर, जाणून घ्या काय आहे?

या विधेयकामुळे जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा होणार आहे. ...

‘कोल्हापूर’मधून लोकसभेसाठी 'या' उमेदवाराने ठोकला शड्डू, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत केली घोषणा - Marathi News | V. B. Patil will contest the Lok Sabha from Kolhapur, it was announced in the meeting of the Nationalist Sharad Pawar group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर’मधून लोकसभेसाठी 'या' उमेदवाराने ठोकला शड्डू, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत केली घोषणा

'पक्षात राबायचे आम्ही आणि पदे दुसऱ्यालाच' ...

लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार - Marathi News | central-government-will-bring-delhi-services-bill-in-lok-sabha-on-tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे. ...