लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
त्यांनी ‘इंडिया’चा अर्थ सांगावा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारांच्या बैठकीत घणाघाती टीका - Marathi News | They should explain the meaning of 'India'; Heavy criticism of Prime Minister Narendra Modi in the meeting of MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी ‘इंडिया’चा अर्थ सांगावा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारांच्या बैठकीत घणाघाती टीका

विरोधी पक्षाचा एकही खासदार तुम्हाला ‘इंडिया’चा  अर्थ सांगू शकत नाही. ...

दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका - Marathi News | Bjp Backstabs Delhi, Says CM Arvind Kejriwal After Loksabha Passes Delhi Services Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका

अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. ...

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग! - Marathi News | delhi services bill passed by lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग!

सुशील कुमार रिंकू हे आम आदमी पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार आहेत.  ...

लोकसभेत सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “AAP ने आम्हाला चोर म्हटले ठीक आहे, पण...” - Marathi News | supriya sule criticises bjp over delhi government bill officer transfer in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “AAP ने आम्हाला चोर म्हटले ठीक आहे, पण...”

Supriya Sule in Lok Sabha: घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेच. प्रतिभा शरद पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ...

ओम बिर्लांची नाराजी दूर; सर्वपक्षीय खासदारांनी काढली समजूत, अध्यक्षस्थानी बसण्यास तयार - Marathi News | Monsoon Session 2023: Om Birla's displeasure over; MPs reached consensus, ready to sit in the chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओम बिर्लांची नाराजी दूर; सर्वपक्षीय खासदारांनी काढली समजूत, अध्यक्षस्थानी बसण्यास तयार

Parliament Monsoon Session: दोन दिवसांच्या नाराजीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर बसण्यास तयार झाले. जाणून घ्या प्रकरण... ...

विरोधक-युतीच्या ‘इंडिया’ गोटातील खबर! - Marathi News | News from the 'India' group of the opposition-alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधक-युतीच्या ‘इंडिया’ गोटातील खबर!

मौनात गेलेले नितीशकुमार, किमान समान कार्यक्रमाची घाई झालेली काँग्रेस आणि महाराष्ट्रात होऊ घातलेली बैठक : ‘इंडिया’ गोटात काय चालू आहे? ...

खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्ला नाराज? वारंवार अवमान होत असल्याने दुखावले - Marathi News | Won't sit on the chair, Om Birla upset Hurt at repeated insults | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्ला नाराज? वारंवार अवमान होत असल्याने दुखावले

संसदेत आज अशी घटना घडली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेत उपस्थित असतानाही लोकसभेचे कामकाज चालविण्यास नकार दिला. ...

सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका - Marathi News | Parliament Monsoon Session: Govt has answers to all questions, opposition is running away from debate; Criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ...