‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे. ...
मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एखाद्या मान्यवर व्यक्तीला मोडी लिपीतून मानपत्र देण ...
‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने गेली ११ वर्षे ‘अक्षरगप्पा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम आज, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राम गणेश गडकरी हॉल (पेटाळा) येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. ...
बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे १ ते २० खंड सर्वसामान्य वाचकांना एका क्लिकवर मोबाईल-टॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश अॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...