कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘ पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांन ...
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात १० ते ११ फे ब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅण्ड लिटरेचरतर्फे यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स ...
यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सी. एस. आर. असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. संमेलन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. ...
दिवंगत ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा पर्यावरणवादी लेखक संतोष शिंत्रे यांच्या गुलाबी सीर अर्थात पिंक हेडेड डक या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी २५ जानेवारी रोजी तो त्यांना प्रद ...
मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक प्रा.अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले. ...
शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...