लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य, मराठी बातम्या

Literature, Latest Marathi News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मनामनात जागवा! -  सुहासिनी धोत्रे  - Marathi News |  Wake up the thoughts of Rashtrasant Tukdoji Maharaj! - Suhasini Dhotre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मनामनात जागवा! -  सुहासिनी धोत्रे 

ग्रामगीतेतील विचार महिलांनी आत्मसात करून त्या विचारांनुसार वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज असल्याचे मत सुहासिनी धोत्रे यांनी व्यक्त केले. ...

अक्षर जोडून सुंदर शिल्प निर्मिले - Marathi News | Creating beautiful crafts by adding letters | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अक्षर जोडून सुंदर शिल्प निर्मिले

सखी माझी : या जगात ईश्वराने स्त्रीच्या रूपात करोडो सुंदर शिल्पेनिर्मिली आहेत; परंतु त्याने निर्मिलेल्या माझ्या सखीच्या हुरुपाचा ताजमहाल हा एकमेव आहे. ...

बुलडाणा जिल्हा ग्रंथोत्सवाला सुरूवात: ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने वेधले लक्ष - Marathi News | Beginning of Buldhana District Book Festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा ग्रंथोत्सवाला सुरूवात: ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

बुलडाणा: वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथालय किंवा ग्रंथोत्सवाचा मूळ घटक वाचक असतो. त्यामुळे वाचक दूर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.  ...

मिर्झा गालिब यांच्या काही लोकप्रिय गजल! - Marathi News | Mirza Ghalib 221th birth Anniversary: Read most popular Gazals by Ghalib | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मिर्झा गालिब यांच्या काही लोकप्रिय गजल!

उर्दू गजल विश्वातील चमकता तारा असं ज्यांना म्हटलं जातं ते मिर्झा असदुल्लाह बेग खान म्हणजे मिर्झा गालिब यांची आज २२१ वी जयंती. ...

मेहूणबारे येथे रंगले शिवार साहित्य संमेलन - Marathi News | Sahitya Sammelan of Rangale Shivar at Mehunbara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहूणबारे येथे रंगले शिवार साहित्य संमेलन

मंदिरांच्या जागांवर विद्येची मंदिरे उभारली जावीत, असे विचार कवी, साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी व्यक्त केले. ...

शब्द हे मनाचे आधार - Marathi News | Word is the basis of the mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शब्द हे मनाचे आधार

व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी. ...

नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण शासनाने करावे - Marathi News | Government should survey the unemployed youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण शासनाने करावे

: सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता ...

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी - Marathi News | Leila Charitra Book Idealist | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे. ...