लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC Policy : आता एलआयसी एजंटची गरज भासणार नाही! तुम्हाला एका कॉलवर मिळतील पॉलिसीशी संबंधित सर्व अपडेट्स  - Marathi News | LIC Policy: Good News! All updates related to LIC policy will be available on just one call, Know Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व अपडेट्स मिळतील फक्त एका कॉलवर

LIC Policy: एलआयसी आता आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा देत आहे. या अंतर्गत, पॉलिसीशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती किंवा अपडेटसाठी तुम्हाला एलआयसी एजंटला भेट देण्याची आवश्यकता नाही. ...

LIC policy : एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना; आजच 'हे' काम उरकून घ्या, अन्यथा.... - Marathi News | Do you own an LIC policy? Here is how you can link your PAN with LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना; लगेच 'हे' काम उरकून घ्या, अन्यथा....

PAN link with LIC policy : सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. ...

LIC Scheme : 60 नाही, आता वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन! LIC ने आणली जबरदस्त योजना - Marathi News | Saral Pension Yojana: lic launched saral pension yojana to give pension at age 40 know here details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता 60 नाही तर वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन!

Saral Pension Yojana: भारतीय आयुर्विमा महामंडळने (LIC) एक उत्तम योजना लाँच केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करून वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन मिळू शकते. ...

LIC Policy: दिवसाला 8 रुपये गुंतवा, 19 लाख रुपये मिळवा; एलआयसीची जबरदस्त योजना - Marathi News | LIC Plan no 936 information in Marathi; invest daily 8 rupees, will get 19 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवसाला 8 रुपये गुंतवा, 19 लाख रुपये मिळवा; एलआयसीची जबरदस्त योजना

Money investment tips: विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो भारतीयांनी त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे. कदाचित तुम्हीही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी किंवा नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवणूक केली असेल. ...

केवळ एकदाच प्रीमिअम भरून मिळणार १२ हजार रूपये पेन्शन; जाणून घ्या LIC च्या या खास प्लॅनबद्दल - Marathi News | just one time investment and earn 12000 rupees per month in this lic policy know how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ एकदाच प्रीमिअम भरून मिळणार १२ हजार रूपये पेन्शन; जाणून घ्या LIC च्या या खास प्लॅनबद्दल

LIC Safe investment : जर तुम्ही सुरक्षित जागी गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका विशेष प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ४० व्या वर्षापासूनच मिळेल पेन्शन. ...

LIC jeevan Umang Policy : दरमहा 1302 रुपयांची गुंतवणूक करून मिळवू शकता 28 लाखांपर्यंत परतावा  - Marathi News | LIC Jeevan Umang Policy After Investing 1302 Rupees You Can Earn 28 Lacs Of Rupees Know Full Details About This | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा 1302 रुपयांची करा गुंतवणूक, 28 लाखांपर्यंत मिळेल रिटर्न

LIC jeevan Umang Policy : एलआयसी जीवन उमंग योजनेअंतर्गत तुम्ही यामध्ये 15, 20, 25 किंवा 30 वर्षे गुंतवणूक करू शकता. ...

एलआयसी पॉलिसीची सर्व माहिती मिळणार फोनवर - Marathi News | All LIC policy information will be available over the phone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी पॉलिसीची सर्व माहिती मिळणार फोनवर

LIC policy: भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास एजंटांकडे चकरा माराव्या लागतात; पण आता ही समस्या संपणार असून, पॉलिसीशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. ...

LIC Pension Yojana: एकदाच प्रिमिअम भरा, आयुष्यभर पेन्शन मिळणार; LIC ची खास योजना - Marathi News | LIC saral Pension Yojana: Pay premium once, get lifetime pension; LIC's special plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदाच प्रिमिअम भरा, आयुष्यभर पेन्शन मिळणार; LIC ची खास योजना

LIC Saral Pension Yojana:  एलआयसीच्या या प्लॅनला मध्यवर्ती वार्षिक योजना असे देखील म्हटले जाते. या योजनेबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळते. ...