लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार - Marathi News | In the leopard attack killed three goats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

म्हाळसाकोरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रालगत शेळ्यांच्या वाड्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत तीन शेळ्या फस्त केल्या ...

बिबट्याचा वासरावर हल्ला - Marathi News | Leopard attack | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याचा वासरावर हल्ला

घनसावंगी तालुक्यातील आरगडे गव्हाण शिवारात रविवारी रात्री बिबट्याने वासराचा फडसा पाडला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बिबट्याच्या हल्लयात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. ...

घोडेगाव परिसरात बिबट्याचे हल्ले सुरूच, दोघे जखमी - Marathi News | Leopard attacks begin in Ghodegaon area, both injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडेगाव परिसरात बिबट्याचे हल्ले सुरूच, दोघे जखमी

दोघे जखमी : बंदोबस्त करण्याची मागणी ...

गडचिरोलीत बिबट्याची दहशत; वासराला केले ठार - Marathi News | Gadchiroli's Panic of leopard Panic; The calf killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत बिबट्याची दहशत; वासराला केले ठार

नरखेड तालुक्यातील सोनसरी परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत कायम असून त्याने सोमवारी सकाळी एका वासराच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात इसम जखमी - Marathi News | One injured in a leopard attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात इसम जखमी

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात सदाशिवक चिंचोलकर (५०) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...

शिंदे येथे विहिरीत पडलेल्या बछड्याला जीवदान - Marathi News | Jeevan, the calf lying in the well in Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे येथे विहिरीत पडलेल्या बछड्याला जीवदान

शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

पुरंदर तालुक्यातील बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | Leopard in Purandar taluka, finally catch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील बिबट्या अखेर जेरबंद

पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत लपलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले. ...