पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील पांढरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेत ...
राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे. ...
बेलापूर परिसरातील गोखलेवाडी शिवारात कुत्र्याच्या मागावर असलेला बिबट्या विहिरीत पडला. मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचा-यांना यश आले. ...
अकोले तालुक्यातील पाभूळवंडी येथील उगलेवाडीत गोठ्यात घुसला होता. हा बिबट्या गोठ्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला पकडण्यासाठी संगमनेर येथील रेस्क्यू टीम पोहोचण्याआधीच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतरच समजणार असल्य ...
अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी ये ...