राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. ...
चांदोरी : चितेगाव येथील श्रवण गणपत संगमनेरे (गट क्र ८३९) यांच्या शेतात मृत बिबट्याची मादी आढळल्याची घटना घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली. ...
देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील ...
वैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...