लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याने दोन वर्षाच्या मुलाला पळवल्याचा संशय; अचानक झाला मुलगा बेपत्ता - Marathi News | ambegaon suspected murder 2 year old boy leopard suddenly boy went missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याने दोन वर्षाच्या मुलाला पळवल्याचा संशय; अचानक झाला मुलगा बेपत्ता

शेतकऱ्यांना अनेक वेळा एका वेळेस दोन तीन बिबटे दृष्टीस पडले आहेत, त्यामुळे मुलाला बिबट्याने पळवले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे ...

वाहनाच्या धडकेत बिबटाचा बछडा ठार - Marathi News | Leopard calf killed in vehicle collision | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सहा महिन्याचा बछडा : सानगडी ते नवेगावबांध रस्त्यावरील घटना

सानगडी - नवेगाव बांध रस्त्यावर अपघातात ठार झालेला बछडा हा पाच ते सहा महिने वयाचा असून, रस्ता ओलांडताना त्याला वाहनाने धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपाल राजकुमार साखरे, साकोलीचे क्षेत्र सहायक सुनील खांडेकर, नीतेश कंग ...

हरणाने मृत्यूनंतर बिबट्याकडून घेतला बदला, कसा? पाहा हा थरारक व्हिडिओ - Marathi News | leopard cub drops whole impala on mother's head funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हरणाने मृत्यूनंतर बिबट्याकडून घेतला बदला, कसा? पाहा हा थरारक व्हिडिओ

सध्या बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो. मात्र, पुढे असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही म्हणाल की हरणाने आपला बदला घेतला. ...

Leopard Attack: शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | farmers injured in leopard attack in shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

संबंधित व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू ...

विहिरीत पडून बिबट्या ठार; लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील घटना - Marathi News | leopards fall into wells and kill Incident at Pardi in Lakhandur taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विहिरीत पडून बिबट्या ठार; लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील घटना

बिबट हा दोन वर्ष वयाचा असून तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडला असल्याचे संशय आहे. ...

गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च झाला बिबट्याची शिकार - Marathi News | In an attempt to save the cattle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च झाला बिबट्याची शिकार

जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. ...

वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard dies in vehicle crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी - Marathi News | Two people were injured in the leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी

करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबर ...