एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, महाराष्ट्राच्या कुठल्या भागातील हा व्हिडीओ आहे, हे कळू शकलेलं नाही, मात्र या व्हिडीओमध्ये बिबट्या खोल विहीरीत पडल्याचं दिसतं आहे. बिबट्या विहिरीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे, पण तो बाहेर पडू शकत नाही. ...
काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले ...
शेतात काम करत असलेल्या महिलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यातली एका तरुणीची मानच बिबट्याने जबड्यात पकडली. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून-आदळून त्याला जेरीस आणले. ...
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...