लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

आरेत जेष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला; परिसरातील नागरिकांत घबराट - Marathi News | Leopard attack on senior citizen in Aarey; Panic among the citizens of the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत जेष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला; परिसरातील नागरिकांत घबराट

गेल्या दोन महिन्यांतील हा बिबट्याचा नववा हल्ला आहे. यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन  बिबटे जेरबंद झाले होते. मग त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात दूर सोडून देण्यात आले होते. ...

गोसराणे शिवारात बिबट्यांची दहशत - Marathi News | Terror of leopards in Gosrane Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोसराणे शिवारात बिबट्यांची दहशत

गोसराणे येथील प्रगतशील शेतकरी विश्वास मोरे यांच्या बार्डे शिवारातील नदीलगतच्या मळ्यात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास एकाचवेळी चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक शेळी जागीच ठार झाली, तर हल्ल्यात बचावलेला बोकड देखील मरणासन्न अवस्थेत आहे ...

बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला - Marathi News | Leopard attacks four-year-old boy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वामन बागुल यांच्या घराजवळ चार वर्षीय नातू कार्तिक यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यात कार्तिक याच्या मानेवर तोंडावर डोक्याला गंभी ...

पिलांसाठी मादी बिबट झाली आक्रमक - Marathi News | The female bib became aggressive for the chicks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागरिकांनी सतर्क राहावे : पिलांना साेडले गाेरेवाडा प्राणी संग्रहालयात

आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु  बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ...

जीवाच्या भीतीपोटी बिबट्याचा बाथरूममध्ये तीन तास मुक्काम - Marathi News | Fearing for his life, the leopard stayed in the bathroom for three hours | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिचगावातील थरार : वनविभागाच्या प्रयत्नानंंतर बिबट्याने ठोकली जंगलाकडे धूम, नागरिकांची एकच गर्दी

शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून ला ...

वन्यजीव हल्ले वाढले, आता गावातही होत आहे शिरकाव - Marathi News | Wildlife attacks have increased, now infiltration is also taking place in the village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिबट्यांची संख्या वाढली : कुत्र्याला केले ठार, सिसिटिव्हीत कैद

शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले.  ८ ...

...अखेर वाडगावात बिबट्या आला पिंजऱ्यात ! - Marathi News | ... finally the leopard came in the bowl in the cage! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर वाडगावात बिबट्या आला पिंजऱ्यात !

गिरणारे गावाजवळील वाडगाव शिवारात मागील महिन्यात रात्री बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला करत ठार मारले होते. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. पूर्व-पश्चिम वनविभागाने वाडगाव पंचक्रोशीच्या परिसरात पिंजऱ्यांची तटबंदी करत बिबट्याला जेरबंद करण्यास ...

भडाणे परिसरात बिबट्याच्या जोडीची दहशत - Marathi News | Panic of leopard pair in Bhadane area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भडाणे परिसरात बिबट्याच्या जोडीची दहशत

भडाणे व पिंपळकोठे परिसरात बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.१६) रात्री एका शेतमजुराच्या शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...