लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव - Marathi News | The leopard was killed by an electric shock, and the forest department rushed to the spot in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव

कोका येथील घटना, शवविच्छेनानंतर गुपीत उघड, भंडारा वनवृतात खळबळ ...

बिबट्याची दहशत; आठ दिवसांत आठ शिकार! - Marathi News | Leopard panic; Eight hunts in eight days! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वनविभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न

झडशी शिवारातील चारगाव व बोरखेडी तसेच परिसरातील शेतशिवारात तब्बल चार वर्षांपासून बिबट वास्तव्य करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट मानवावर हल्ला करीत नाही या समजुतीने आतापर्यंत शेतकऱ्यांनी मनावर घेतले ...

बदलापुरात आढळलेल्या बिबट्याच्या वसद अन् जांभूळ गावातही दिसल्या खुणा - Marathi News | Signs of leopard habitat found in Badlapur were also seen in Anjambul village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात आढळलेल्या बिबट्याच्या वसद अन् जांभूळ गावातही दिसल्या खुणा

गेल्या आठवड्यात बदलापूरच्या कात्रप डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले होते. त्या बिबट्याचे पायाचे ठसे देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

वाडीव-हे : शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

आरेत १२ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; मुलावर रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | in aarey colony 12 year old boy injured in leopard attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत १२ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; मुलावर रुग्णालयात उपचार सुरू

गेल्या दीड महिन्यातील बिबट्याचा सातवा हल्ला ...

...अन् त्या शेतकऱ्यांचा १० मिनिटे बिबट्याशी समोरासमोर झाला सामना - Marathi News | ... The last farmers had a 10 minute face to face encounter with the leopard | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण, बैलामुळे फिरला माघारी

इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येता ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | Bibat killed in collision with unknown vehicle; Incidents in the spring forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना

आक्सापूर पासून २ किमी अंतरावर राष्ट्रीय मार्गावरील जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी चार सुमारास घडला.  ...

सावधान..! आपल्या भागात बिबट्या फिरतोय! - Marathi News | Be careful ..! Leopards are roaming in your area! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावधान..! आपल्या भागात बिबट्या फिरतोय!

मागील चार दिवसात गिरणारे-गंगाम्हाळुंगी आणि दिंडोरी वन परिमंडलातील वाडगाव, जुने धागुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वन विभाग खडबडून जागा झाला आहे. ...