सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय. ...
येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला. ...
बिबट्याने मुलावर हल्ला केल्यानंतर या चिमुकल्याला उसाच्या शिवारात सुमारे अर्धा किलोमीटर फरफटत नेले. मजुरांनी पाठलाग केल्यानंतर उसात मुलाला सोडून बिबट्याने धूम ठोकली. ...
मंगळवारी अचानक स्थानिक रामदास काळे यांच्या घरात बिबट्या दाखल झाला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. यावेळी बिबट्याला हाकलून लावण्याच्या प्रयत्नात गावातील दोन युवक जखमी झाले. ...
इगतपुरी : शहरातील सह्याद्रीनगर भागात रॅक पडण्याचा आवाज आल्याने काय झाले हे बघण्यासाठी गेलेल्या रेल्वेचे माजी कर्मचारी नारायण निकम यांच्यावर मंगळवारी (दि. ९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. २ ते ३ फुटावर दबा धरून असलेल्या बिबट्याने त्या ...