लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका, ऐतवडे बुद्रुकमध्ये वन विभागाने सात तास राबविली बचाव मोहीम - Marathi News | Rescue of a leopard that fell into a well in Aitwade Budruk sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका, ऐतवडे बुद्रुकमध्ये वन विभागाने सात तास राबविली बचाव मोहीम

बघ्यांची गर्दी व पोलिसांची दमछाक ...

तो दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलचं घेऊन गेला; पाहा बिबट्याचा व्हिडिओ - Marathi News | He came with gentle steps and carried the sandal without hunting The video of the leopard was caught on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तो दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलचं घेऊन गेला; पाहा बिबट्याचा व्हिडिओ

कुत्रा घरामध्ये बंद असल्यामुळे बिबट्याला कुत्र्याची शिकार करता आली नाही, परंतु त्या ठिकाणी असणारी चप्पल मात्र बिबट्या घेऊन गेला ...

बोरीतील झुडपात आढळला मृत बिबट्या - Marathi News | dead leopard was found in a bush in a sac at borim ponda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोरीतील झुडपात आढळला मृत बिबट्या

पॅपाळ तिशे येथील भागात तलावाचे पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी अनेक वन्य प्राणी येतात. ...

भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने घेतले ताब्यात, उपचारासाठी पुण्याला रवानगी - Marathi News | The forest department took the leopard in search of food and sent it to Pune for treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने घेतले ताब्यात, उपचारासाठी पुण्याला रवानगी

सेल्फी काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा  ...

शाहुवाडीतील खोतवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वारावर घातली झडप - Marathi News | Sighting of leopard in Khotwadi area of Shahuwadi attack on bike rider kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहुवाडीतील खोतवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वारावर घातली झडप

घाट परिसरात बिबट्याच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, संगमनेर तालुक्यातील घटना; शेळी ठार, तरुण जखमी - Marathi News | Leopard attack on young man who went to rescue goats, incident in Sangamner taluka; Goat killed, youth injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, संगमनेर तालुक्यातील घटना; शेळी ठार, तरुण जखमी

बिबट्याने पकडलेल्या शेळीला व इतर शेळ्यांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सांगडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. ...

Ratnagiri: भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, तळवडे वाकाडवाडीतील घटना - Marathi News | Rescue of a leopard that fell into a well while chasing its prey, Incident at Talwade Wakadwadi in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, तळवडे वाकाडवाडीतील घटना

बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले ...

साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in collision with unknown vehicle at Sakri | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाची भीषण धडक बसल्याने बिबट्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला. ...