सत्यासाठी उभे राहण्याचा, मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आणि पारदर्शी आरसा बनण्याचा संकल्प करून लोकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तीच पत्रकारितेची खरी शक्ती आहे. समाजाला केवळ माहिती नको, तर विश्वासार्ह, पडताळलेली आणि जबाबदार बातमी हवी आहे, असे प्रतिपादन ...
Crime News: ‘माझ्या पोराला मारू नका रे, त्याला सोडून द्या...’ एका असहाय मातेची ही आर्त हाक त्या नराधमांच्या कानी पडली नाही. धाराशिव जिल्ह्यात एका तरुणाला निर्जनस्थळी नेऊन बेल्ट, लाकूड आणि उसाने अमानुषपणे झोडपल्याचा एक मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल ...
Latur Crime News: लातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. ...
Latur Crime News: पिवळ्या रंगाचा धातू असलेल्या नकली सोन्याचे बिस्कीट खरे असल्याचे भासवूत प्रति तोळा ५० हजार रुपयांत औसा येथील युवकाला विक्री करणाऱ्या टाेळीतील तिघांना अटक करण्यात आली. बनावट साेने विक्रीचा डाव पाेलिसांनी उधळला. ...
Latur Crime News: गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून एका संशयित कारवर छापा मारला. ज्यात ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ...