कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
मनुष्यजन्म हा मोठ्या पुण्यकर्माने लाभतो असे म्हणतात, मग तसे असताना आणि शिवाय कौटुंबिक सौख्य-संपन्नता लाभूनही कुणाच्या मनाला आत्महत्येचा विचार का शिवावा, हा प्रश्न जसा बुचकळ्यात टाकणारा आहे तसाच किंवा तितकाच; आनंदी आयुष्याची स्वप्ने उबवायची सोडून चांग ...
कुंभमेळ्यात साधुसंतांसोबतच भाविकांसाठीही उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा व एकूणच बडदास्त पाहता, या मेळ्याची भव्यता नजरेत भरत असतानाच त्याला आजवर कधीही लाभली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय दिव्यतेची जोड लाभून गेल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे. ...
अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून ने ...
'आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धूम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता? आपण धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे', असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. ...