लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Beekeeping कोणत्या मधमाशीपासून किती मध मिळतो - Marathi News | How much honey is obtained from which bee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Beekeeping कोणत्या मधमाशीपासून किती मध मिळतो

सामूहिक पध्दतीने जीवन जगणाऱ्या डंखी मधमाशांच्या तीन प्रजाती अनुक्रमे सातेरी मधमाशी (एपीस सेरेना इंडिका), आग्या मधमाशा (एपीस डॉरसाटा) आणि फुलोरी मधमाशा (एपीस फ्लोरिया) यांचा निसर्गतः मोठ्या प्रमाणावर वावर आढळतो. ...

Mango Export परदेशात पोहोचला इतका मेट्रिक टन आंबा - Marathi News | How many metric tons of mango Export form Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export परदेशात पोहोचला इतका मेट्रिक टन आंबा

कोकणच्या हापूसला परदेशातूनही मागणी वाढत असून, आंबा निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत परदेशात ७३५.५३२ मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. परदेशात आंब्याला मागणी असल्याने दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ...

खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट - Marathi News | Endangered deep-sea fish species diversity; This crisis has come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे. ...

यंदा पावसाळ्यात या दिवशी समुद्राला सर्वांत मोठी भरती येणार - Marathi News | This year, the sea will have the highest tide on this day during the rainy season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पावसाळ्यात या दिवशी समुद्राला सर्वांत मोठी भरती येणार

यंदा पावसाळ्यात समुद्राला तब्बल २२ दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती समुद्रतटीय नागरिकांना अनुभवता येणार आहे. ...

शिक्षण उणे, कोकणाला पर्याय फक्त मुंबई, पुणे - Marathi News | Students from Konkan still have to go to Mumbai, Pune for education | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षण उणे, कोकणाला पर्याय फक्त मुंबई, पुणे

शिक्षणाच्या खिडक्या उघडल्या, दारे अजूनही बंदच ...

कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज - Marathi News | Hapus mango in Konkan need revival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूससमोर कायम राहिलेला आहे. ...

यंदा आंब्याचा हंगाम पुढे गेला.. उत्पादनातही होणार वाढणार - Marathi News | This year the mango season has boom and the production will also increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आंब्याचा हंगाम पुढे गेला.. उत्पादनातही होणार वाढणार

कोकणात जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा न बसल्यामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहर लागून मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार. ...

आंबा कॅनिंगला सुरवात प्रतिकिलोमागे शेतकऱ्यांना मिळतोय एवढा दर - Marathi News | Mango canning started farmers are getting how much rate for per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा कॅनिंगला सुरवात प्रतिकिलोमागे शेतकऱ्यांना मिळतोय एवढा दर

सर्वत्र आंबा निर्यात सुरू असतानाच अचानक आंबा कॅनिंगला प्रारंभ झाला आहे. मात्र, प्रारंभीच प्रतिकिलोमागे केवळ २५ रुपये एवढा नगण्य दर दिला जात असल्याने आंबा बागायतदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...