लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
शेतकऱ्याच्या हापूसला चांगला दर मिळावा यासाठी आंबा फळ, पेटी व बॉक्सवर 'क्यूआर कोड' - Marathi News | 'QR code' on mango fruit, box and box to get good price for farmer's Hapus mango | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याच्या हापूसला चांगला दर मिळावा यासाठी आंबा फळ, पेटी व बॉक्सवर 'क्यूआर कोड'

यावर्षी निर्माण केलेल्या 'क्यूआर कोड'मध्ये त्याची एक्स्पायरी डेट, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, आंबा बागायतदारांच्या अन्य माहितीमध्ये बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल यांसारख्या अनेक आवश्यक ग ...

आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; दररोज १० टन आंबा परदेशात - Marathi News | Americans, Europeans, along with the Gulf countries are in love with mangoes; 10 tons of mangoes per day abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; दररोज १० टन आंबा परदेशात

भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, यूकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. ...

पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | How to manage mango staining due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन

कोकणात काही ठिकाणी दोन दिवस पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची भीती आहे. ...

एस. टी. ड्रायव्हर बनला शेतकरी; शेती व प्रक्रिया उद्योगातून काढता आहेत अधिकचा नफा - Marathi News | S. T. Driver turned farmer; More profits are being made from agriculture and processing industries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एस. टी. ड्रायव्हर बनला शेतकरी; शेती व प्रक्रिया उद्योगातून काढता आहेत अधिकचा नफा

तालुक्यातील भगवतीनगर (निवेंडी) येथील सतीश वसंती सोबळकर यांनी १५ एस.टी.मध्ये वर्षे चालकाची सेवा बजावली. मात्र, शेतीची आवड असल्याने नोकरीला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ...

आंबा पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन करण्यासाठी सोपे उपाय - Marathi News | Simple solutions to manage fruit fly in mango crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन करण्यासाठी सोपे उपाय

सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. ...

मत्स्यशेतीत खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी आलं हे नवीन यंत्र - Marathi News | This is a new device to prevent wastage of feed in fish farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्यशेतीत खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी आलं हे नवीन यंत्र

पनवेलमधील ब्रिटिशकाळात स्थापन झालेल्या खार जमीन संशोधन केंद्राच्या फिश फीडर डिव्हाइसला नव्याने पेटंट मिळाले. ...

कोकणातील अर्थकारण ठरविणारं पिक 'काजू' - Marathi News | Cashews are the main economic crop of Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील अर्थकारण ठरविणारं पिक 'काजू'

कोकणात मुख्य करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सिंधुदुर्गातील 'वेंगुर्ला' ही काजू प्रजाती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी काजू पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. ...

Bamboo Farming बांबू हा जणू कल्पवृक्षच; दगडी कोळशाला बांबू हाच पर्याय - Marathi News | Bamboo Farming Bamboo is like a Kalpavruksha; Bamboo is the only alternative to stone coal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bamboo Farming बांबू हा जणू कल्पवृक्षच; दगडी कोळशाला बांबू हाच पर्याय

शेतातील शिल्लक राहिलेल्या बायोमासमधून २००० ते २२०० उष्मांक तयार होतो. मात्र, एक किलो बांबू जाळला तर चार हजार उष्मांक तयार होतो. एक किलो दगडी कोळशातून दोन किलो ८०० ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. ...