लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Young Farmer Success Story परदेशातील नोकरी सोडून या दोन मित्रांनी केली फायद्याची शेती - Marathi News | Young Farmer Success Story: Leaving the job abroad, these two friends started profitable farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story परदेशातील नोकरी सोडून या दोन मित्रांनी केली फायद्याची शेती

उच्च शिक्षण घेऊन परदेशात चांगल्या पदावर नोकरी करून दोन जीवाभावाच्या मित्रांनी आपल्या लाल मातीशी असलेली बांधिलकी घट्ट जपली आहे. ...

Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड - Marathi News | Supari Lagvad: How does the arecanut you eat come from? How to cultivate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

सुपारी या पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या, बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला २० ते ३५ अंश सेल्सियस तापमान मानवते. कोकणात सुपारीला पोफळ असेही म्हणतात. ...

Mango Insurance आंबा उत्पादकांना खुशखबर; विम्याचा हप्ता झाला कमी - Marathi News | Mango Insurance: Good news for mango growers; Insurance premium reduced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Insurance आंबा उत्पादकांना खुशखबर; विम्याचा हप्ता झाला कमी

कोकणातील Mango Fruit Crop Insurance आंबा उत्पादकांच्या मागणीला यश आले असून, आंबा विम्याचा भुर्दंड कमी करण्यात आला आहे. प्रतिहेक्टर २९ हजार इतका विम्याचा हप्ता होता. तो कमी करण्यात आला असून, आता १४ हजार ४५० इतका करण्यात आला आहे. ...

Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा - Marathi News | Maharashtra Weather: Monsoon has been on break for seven days, where is the warning today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा

गेल्या बुधवारी (दि.१२) मान्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मान्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही. ...

Irale शेतकऱ्यांचा पारंपरिक रेनकोट इरले होतेय आता दृष्टिआड; कसं बनवलं जातं इरलं - Marathi News | The traditional raincoats of the farmers are now out of sight, how to make irale | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Irale शेतकऱ्यांचा पारंपरिक रेनकोट इरले होतेय आता दृष्टिआड; कसं बनवलं जातं इरलं

पावसात शेतीची कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती इरले तयार करण्याचे काम पावसापूर्वी करीत असे. इरले दोन प्रकारांत बनवले जाते. ...

Devgad Hapus देवगड हापूसचा आमरस जगात चवीमध्ये भारी - Marathi News | Devgad Hapus The amras of Devgad Hapus is huge in taste in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Devgad Hapus देवगड हापूसचा आमरस जगात चवीमध्ये भारी

टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ...

Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस - Marathi News | Maharashtra Weather: Waiting for rain in the state; It will rain after a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस

सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. ...

Maharashtra Weather कोकण, मराठवाड्यात यलो अलर्टचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Yellow alert warning in Konkan, Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather कोकण, मराठवाड्यात यलो अलर्टचा इशारा

सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काहीही हालचाल नाही. मध्य भारतामध्येदेखील मान्सून मंदावलेला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. ...