लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव, गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कारस्थान - Marathi News |  Kolhapur: The government's crackdown on government schools, and the conspiracy to stop the poor education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव, गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कारस्थान

राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याचे राज्य सरकारचे पाऊल म्हणजे मराठी आणि सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळणार हा प्रश्न आहे. गरिबांचे शिक्षण बंद करण् ...

कोल्हापूर जिल्हयातील बेलवळे खुर्दतील दुहेरी खूनप्रकरणी वडिल,मुलास जन्मठेप - Marathi News | In the murder case of Balveed Khurd in Kolhapur district, the father, son, life imprisonment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हयातील बेलवळे खुर्दतील दुहेरी खूनप्रकरणी वडिल,मुलास जन्मठेप

कोल्हापूर जिल्हयातील बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील दूहेरी खुनप्रकरणाचा आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक -एक एस. डी. जगमलानी यांनी वडिल व मुलास जन्मठेपेची, प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाईची शिक्षा गुरुवारी सुनावली. आनंदा माणक ...

कोल्हापूर : पानसरे खूनप्रकरणाच्या तपासाबाबत सरकार गंभीर नाही : एन. डी. पाटील यांचा आरोप, तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमावा - Marathi News | Kolhapur: Government is not serious about investigation of Pansare murder: N. D. Patil's allegations, full time judicial officers to investigate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पानसरे खूनप्रकरणाच्या तपासाबाबत सरकार गंभीर नाही : एन. डी. पाटील यांचा आरोप, तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमावा

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे १० महिने झाले तरी संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांचा शोध लागलेला नाही. त्यांची संपत्ती जप्त केलेली नाही, तसेच त्यांच्या छायाचित्रांचेही सार्वत्रिकरण केलेले नाही, ही बाब अतिशय वेदन ...

कोल्हापूर : ‘केएसबीपी’तर्फे २४ पासून फ्लॉवर फेस्टिव्हल, जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नवी दिशा - Marathi News |  KSBP has organized a flower festival from 24th to the growth of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘केएसबीपी’तर्फे २४ पासून फ्लॉवर फेस्टिव्हल, जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नवी दिशा

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत अस ...

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात - Marathi News | Kolhapur: Concerns on the rate announced by the Sugar Industry, Crops: 30% Seasonal Impact | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा ब ...

कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करु नका : अजय कुरणे, बाल स्नेहसंमेलनाचा समारोप - Marathi News | Kolhapur: Do not blindly imitate the bad things in the movie: Ajay kurne, child fond memories | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करु नका : अजय कुरणे, बाल स्नेहसंमेलनाचा समारोप

कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करू नका, असे आवाहन करत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अजय कुरणे यांनी तुम्ही जेंव्हा आवडणारी गोष्ट मनापासून करता तेंव्हा तीच कृती तुम्हाला आयुष्यात मोठं बनविते, असे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांना ऐकवले. येथील शिव ...

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थेतर्फे सोमवारी ‘शहीद दिन’, बल्साडच्या सलीम शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’ - Marathi News | Kolhapur: 'Shaheed Din', Life's Mukti Seva Sanstha on Monday, Salim Shaikh of Balsad won 'White Army Bravery Award' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थेतर्फे सोमवारी ‘शहीद दिन’, बल्साडच्या सलीम शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शहीद दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यात शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक आणि पुरस् ...

कोल्हापूर : रक्तदात्यांना ‘हेल्मेट’, ‘बूट’चे प्रलोभन, ब्लड बँकांचा राजरोस उद्योग : अन्न-औषध प्रशासन विभागाचा मात्र डोळेझाकपणा - Marathi News | Blood donor's 'helmet', 'temptation of boot', blood bank's royalty industry: the blindness of the Department of Food and Drug Administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : रक्तदात्यांना ‘हेल्मेट’, ‘बूट’चे प्रलोभन, ब्लड बँकांचा राजरोस उद्योग : अन्न-औषध प्रशासन विभागाचा मात्र डोळेझाकपणा

रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी आता त्यामध्ये व्यावसायिकपणा आला असून रक्तसंक्रमण परिषद व औषध प्रशासन विभागाचे सारे नियम धाब्यावर बसवून आमिष दाखवून मोठ्या रक्तदान शिबिरांचे सर्रास आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत असल्याने रुग् ...