जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम ८ जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास १० जानेवारीनंतर आयुक्त व जल अभियंत्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना या मैलामि ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामिनावर दि. ४ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी ठेवण्यात आली. ...
संख्याबळाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी स्वाती सागर यवलुजे यांची तर उपमहापौरपदी सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. ही निवडणूक आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म ...
उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. ...
येणाऱ्या प्रेक्षकाला चित्रपटातून ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभूती हवी असते. कथानकानुरूप बनविलेले नेपथ्य कलादिग्दर्शन रसिकांना भावते. त्यातून चित्रपटाची सौंदर्यानुभूती मिळते. ही भव्यदिव्यता कलामहर्षी बाबूराव पेंटर, भालजींच्या चित्रपटांपासून चालत आली आहे. कल ...
चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापूरमधील कलाकार आणि तंत्रज्ञांनी बनविलेल्या ‘अनाहूत’ या लघुपटाचे फिल्म जगतातील नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारा हा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट असल्याची माहिती ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात होत असून पक्षीय राजकारणातील संख्याबळ लक्षात घेता महापौर म्हणून स्वाती सागर यवलुजे तर उपमहापौर म्हणून सुनील सावजी पाटील यांची बहुमता ...