लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पन्हाळ्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडुन बंद, पर्यटकांची नाराजी - Marathi News | All historic buildings in Panhala are closed by archaeological department, tourists resentful | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडुन बंद, पर्यटकांची नाराजी

ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे. ...

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही - Marathi News | Corruption will not be tolerated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थित ...

गांधी विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत - Marathi News | People working in Gandhi's thinking do not die | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांधी विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत

गडहिंग्लज : गांधीजींच्या विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश अशी माणसं मरत नसतात. त्यांनी गांधीजींचा विचार मोठा केला, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुर ...

विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली - Marathi News | The number of students decreased by 75 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदां मधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. ब ...

मानोली येथील झेंडा पॉर्इंट भूमापनाचा दस्तऐवज - Marathi News | Flag of Jhanda Point Land in Manoli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मानोली येथील झेंडा पॉर्इंट भूमापनाचा दस्तऐवज

आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : आंबा-विशाळगड जंगलाच्या माथ्यावरील मानोली सडा व तेथील झेंडा पॉर्इंट एक रमणीय स्थळ म्हणून येथे पर्यटक पसंती देत आहेत. पण हा झेंडा पॉर्इंट जिल्ह्याच्या भूमापनाचा प्रारंभ बिंदू असल्याचे शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशे ...

मुख्याध्यापक संघात लाडच ‘दादा’ - Marathi News | Ladach 'Dada' in the headmistress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्याध्यापक संघात लाडच ‘दादा’

कोल्हापूर : संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत संघात ४९ वर्षांनंतर रविवारी सत्तांतर झाले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या नेतृत् ...

कोल्हापुरात कर्निव्हल रॅलीने फ्लॉवर फेस्टिव्हलची सुरुवात, पाना-फुलांनी सजविलेल्या चित्ररथांचा सहभाग - Marathi News | Carnival Rally launches flower festival in Kolhapur, pictures of flowers and flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कर्निव्हल रॅलीने फ्लॉवर फेस्टिव्हलची सुरुवात, पाना-फुलांनी सजविलेल्या चित्ररथांचा सहभाग

 कोल्हापूर - विविधरंगी पाना-फुलांनी सजविलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा आकर्षक रथ, छत्रपती शाहू महाराजांवर आधारित देखाव्यांसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाºया चित्ररथांच्या रॅलीने रविवारी सकाळी फ्लॉवर फेस्टिव्हल कर्निव्हलची सुरुवात झाली. ताराराणी ...

‘कोल्हापूर ’ पर्यटकांनी ‘फुल्ल’, अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, गर्दीने ओसांडून ; पार्किंगही फुल्ल - Marathi News | 'Kolhapur' tourists 'Phule', Ambabai temple, New Palace, roasted; Parking too full | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर ’ पर्यटकांनी ‘फुल्ल’, अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, गर्दीने ओसांडून ; पार्किंगही फुल्ल

नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...