कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. ...
कोल्हापूर - राज्य सरकार जो नवीन क्लासेस नियंत्रण कायदा आणू इच्छिते तो अत्यंत जाचक आहे. त्याच्या कच्च्या मसुद्यावरुन ते स्पष्ट झाले आहे. त्यातील अटींमुळे सामान्य क्लासेस चालकांना काम करणे अवघड होणार आहे. त्यांचा व्यवसाय उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे सर ...
गेल्या सत्तर वर्षांत लाखो कोटी रुपये खर्चून उभारलेले शिक्षकांचे जाळे तोडून टाकायचे, नवी समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेसाठी लागणारे शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारी शाळेतून करायची नाही, हे कसले धोरण? शालेय शिक्षण सर्वांना मोफत नको; पण ते आवाक्यातील तरी ...
बनावट कागदपत्रे तयार करून राजोपाध्येनगर येथील ८० लाख रुपयांचा सहा गुंठेचा प्लॉट परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २२) गुन्हा दाखल झाला. संशयित विलास तुमाराम मेथे (रा. बोरीवडे, ता. पन्हाळा), प्रशांत मधुकर मान ...
तलाठ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा अनेक वर्षांपासून शासनाशी लढा सुरू असून अद्याप त्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे या मागण्या शासनदरबारी पुन्हा एकदा जाव्यात यासाठी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा रविवारी कोल्हापुरात होत आह ...
दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून चौघांनी शाळकरी मुलग्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. रितेश बाळासो भोरे (वय १६, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अभिषेक हवालदार, अमन शेख ...
कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे व नव्या मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने भारताने युरोपियन युनियनसमवेत ‘इक्वाम-बाय’ हा संयुक्त सहकार्य प्रकल्प हाती घेतला आहे. यात शिवाजी विद्यापीठाचा समाव ...