लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी?, प्रदूषण मंडळांकडे १५ हजार संस्थांसाठी दोन क्षेत्र अधिकारी - Marathi News | Kolhapur: Tell us how we should take action, pollution councils have two field officers for 15 thousand institutes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी?, प्रदूषण मंडळांकडे १५ हजार संस्थांसाठी दोन क्षेत्र अधिकारी

कोल्हापूर जिल्ह्यातील ११ हजार ५०० औद्योगिक संस्था, चार हजारांपेक्षा अधिक रुग्णालये आणि एक डझन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात केवळ दोन क्षेत्र अधिकारी आहेत. सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी? ...

साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी - Marathi News |  Sugar industry crisis: Under three thousand sugar prices, it is difficult to give FRP; Government intervention demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेचे दर तीन हजारांच्या आत साखर उद्योग संकटात : ‘एफआरपी’ देणेही अवघड; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. ...

कोल्हापूर : अन्यथा बारावीच्या कामकाजावर बहिष्कार घालणार...., शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा - Marathi News | Kolhapur: Otherwise, boycotting the work of the HSC exams ..., teachers face the dhaka Morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अन्यथा बारावीच्या कामकाजावर बहिष्कार घालणार...., शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आला. ...

कोल्हापूर : चिदंबरम यांच्या उपस्थितीत ‘डी. वाय.पाटील विद्यापीठा’चा शनिवारी दीक्षांत समारंभ - Marathi News | Kolhapur: In the presence of Chidambaram, D. Convocation ceremony of YP Patil University on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : चिदंबरम यांच्या उपस्थितीत ‘डी. वाय.पाटील विद्यापीठा’चा शनिवारी दीक्षांत समारंभ

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. ...

कोल्हापूर : मेडिक्लेम योजना पूर्ववत करा, बांधकाम कामगारांचा ‘आक्रोश मोर्चा’ : अन्यथा कामगार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन - Marathi News | Kolhapur: Undo Mediclaim Plans, Construction Workers 'Arochha Morcha': Otherwise the agitation of Labor Minister's House | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मेडिक्लेम योजना पूर्ववत करा, बांधकाम कामगारांचा ‘आक्रोश मोर्चा’ : अन्यथा कामगार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना पूर्ववत करा, यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत झाली नाही तर कामगा ...

कोल्हापूर : सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उचलला, लोकमतचा दणका, रुग्ण, नातेवाईकांकडून समाधान व्यक्त - Marathi News | CPR Bio-medical waste lifted, Lokmat bunch, patients, relatives expressed satisfaction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उचलला, लोकमतचा दणका, रुग्ण, नातेवाईकांकडून समाधान व्यक्त

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जैव वैद्यकिय कचरा गुरुवारी उचलण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ मध्ये ‘सीपीआरमध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यांचे ढिग’ असे वृत्त प्रसिद्धीस झाले. याची गंभीर दखल घेऊन राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकि ...

कोल्हापूर : पर्यावरण बालनाट्य महोत्सव ३० तारखेला, पारितोषिकात वाढ, शालेय संघांना प्रवेश - Marathi News | Kolhapur: On the 30th day of the Environmental Balletanya Festival, the increase in the Prize, the school admissions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पर्यावरण बालनाट्य महोत्सव ३० तारखेला, पारितोषिकात वाढ, शालेय संघांना प्रवेश

इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्द ...

कोल्हापूर : भाजी मंडईतील गैरसोयी दूर करा, बी वॅर्ड अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने आयुक्तांना निवेदन - Marathi News | Kolhapur: Removal of inadmissibility of Bhaji Mandi, request to Commissioner, on behalf of Beard Unfair Action Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : भाजी मंडईतील गैरसोयी दूर करा, बी वॅर्ड अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर शहरातील कपिलतीर्थ, शिंगोशी मार्केट, शाहू उद्यान, राजारामपुरी, रेल्वे फाटक, संभाजीनगर, पाडळकर मार्केट येथील भाजीमंडईतील गैरसोयी त्वरित दूर कराव्यात, अशा मागणीचे निवेदन बुधवारी बी वॅर्ड अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने आयुक्त डॉ. अभिजित चौधर ...