इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, ...
भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे. ...
आयुक्तांचे कारवाई करण्यासंबंधीचे सक्त आदेश आणि दुसरीकडे कारवाई करीत असताना होणारी मानहानी यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रचंड गळचेपी होत असून, असल्या प्रकारांना सर्वचजण वैतागले आहेत. यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय आणि आयुक ...
‘शिक्षण वाचवा नागरी कृती समिती’ने गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘जबाव दो’ आंदोलन केले. यानंतर समितीचे शिष्टमंडळ आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी संबं ...
बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्का ...
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवकांदरम्यान विविध कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्याकरिता संयुक्त समिती नेमण्याचा, तसेच त्यासंबंधी एक आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्था ...