लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : वृद्धेवर बलात्कार : नांगरवाडीच्या नराधमास आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Kolhapur: Rape of old woman: Nangarwadi's Naradhamas Ajnam sentenced to jail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वृद्धेवर बलात्कार : नांगरवाडीच्या नराधमास आजन्म कारावासाची शिक्षा

अंथरुणावर खिळून असणाऱ्या ९० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करणारा नराधम विष्णू कृष्णा नलवडे (वय ५०, रा़ नांगरवाडी, ता़ भुदरगड) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती यु. कदम यांनी दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

कोल्हापूर : नगररचना विभागावर भ्रष्टचाराचा आरोप, महापालिका स्थायी सभेत सदस्यांच्या तक्रारी - Marathi News | Kolhapur: Complaint of corruption on municipal corporation, complaints of members in the standing committee of municipal corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : नगररचना विभागावर भ्रष्टचाराचा आरोप, महापालिका स्थायी सभेत सदस्यांच्या तक्रारी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगी मिळवून देण्याकरीता वरिष्ठांच्या नावाखाली विशिष्ट कर्मचारी संबंधितांकडून २५ हजार रुपयांची मागणी करतात, असा गंभीर आरोप सत्यजित कदम यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. ...

कोल्हापूर : अकृषक, रूपांतरित कर रद्द करा : ‘चेंबर आॅफ कॉमर्स’चे रॅलीद्वारे निवेदन - Marathi News | Kolhapur: Non-profitable, convert and revoke: request by rally of 'Chamber of Commerce' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अकृषक, रूपांतरित कर रद्द करा : ‘चेंबर आॅफ कॉमर्स’चे रॅलीद्वारे निवेदन

कोल्हापूर शहरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांना अकृषक व रूपांतरित कर वसुलीसाठी व दंड आकारणीसाठी पुन्हा एकदा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्या कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध असून हे कर रद्द करावेत, अशी मागणी शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढ ...

देशभरातील खाद्यसंस्कृती कोल्हापुरात एकवटणार-‘द फूड स्पेस’ दालन: ‘भारत डेअरी’तर्फे नागरिकांच्या सेवेत रुजू - Marathi News |   Consolidation of Food Conservation across the country will be organized in Kolhapur- The Food Spaces Gallery, inaugurated today: 'Bharat Dairy' in the service of the people on the Tembe Road. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशभरातील खाद्यसंस्कृती कोल्हापुरात एकवटणार-‘द फूड स्पेस’ दालन: ‘भारत डेअरी’तर्फे नागरिकांच्या सेवेत रुजू

कोल्हापूर : खाद्यसंस्कृतीच्या विविधतेचा प्रदीर्घ वारसा जपणाऱ्या कोल्हापुरात अत्याधुनिक पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीचे दालन ‘भारत डेअरी’तर्फे खुले करण्यात येणार आहे. ...

कोल्हापूर : यशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्त, कोल्हापूरच्या प्रकरणातही झाली होती बदली - Marathi News | Kolhapur: Successful Yadav will go there in the controversial case, in Kolhapur case there was a change | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : यशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्त, कोल्हापूरच्या प्रकरणातही झाली होती बदली

जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डा ...

कोल्हापूर : अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषण, संशयिताना फाशी द्या - Marathi News | Kolhapur: In the case of Ashwini Bidre murder, execution of characteristic fasting and suspicion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषण, संशयिताना फाशी द्या

महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर व त्यांच्या सर्व साथीदारांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली. ...

कोल्हापूर : पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाला सुरुवात, विविध कार्यक्रम - Marathi News | Kolhapur: Start of Jal Jagruti Week by the Irrigation Department, various programs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाला सुरुवात, विविध कार्यक्रम

‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ...

कोल्हापूर : बोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब - Marathi News | Kolhapur: Criminal order in bogus alarms case, records in district office disappear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब

शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जि ...