राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी या कसदार, कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी ७/१२ वर झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. शुक्रवारी टाऊन ...
शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत राजारामपुरी परिसरात सायकली, मोबाईल आणि दुचाकीच्या डिकीतून वस्तू चोरणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आठ सायकली, पाच मोबाईल, मोपेडच्या डिकीतून चोरलेला कॅमे ...
‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, विनोद तावडे राजीनामा द्या’, ‘शिक्षण वाचवा, विनोद तावडे, नंदकुमार यांना हटवा’, अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. ...
कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने येत्या ६ मे रोजी किमान शंभर जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे नियोजन केल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, साहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. डी. वाबळे आणि सामुदायिक विवाह समितीचे ...
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयाचे कामकाज १५ आॅगस्टपर्यंत पेपरमुक्त करून ते आॅनलाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ...
राधानगरी : राधानगरी व गगनबावडा या दोन तालुक्यांच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बारमाही होण्यास वन विभागाच्या केवळ दीड किलोमीटरच्या हद्दीने खोडा घातला ...
गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाड ...