आरोग्य विभागातील सतत गैरहजर राहणाऱ्या झाडू कामगारांवर कडक कारवाईचे धोरण प्रशासनाने स्वीकारले असून १२७ कामगारांच्या कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सात कामगारांसह एका कामगाराकडून अर्धा पगार घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास बडतर्फ करण्याची प्रक्रिया सु ...
सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी कोल्हापूरकर शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पा ...
रयत क्रांती संघटनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार (दि. २५) असे दोन दिवस पन्हाळगडावर आयोजित केले आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्यु ...
अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००२ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. सन २००४ मध्ये या समितीने अहवाल दिला. तत्कालिन कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी हा अहवाल स्वीकारणे शक्य नसल्याचे २०१४ पर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनात सांगितले. मात्र, सत्ता जाताच त्य ...
राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे. ...
कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो. ...