दहावीची परिक्षा झाली, कोल्हापूरात विद्यार्थ्यांनी केली धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:30 PM2018-03-22T17:30:06+5:302018-03-22T17:30:06+5:30

कोल्हापूरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल या दहावीची परिक्षा केंद्र असणाऱ्या तीन हायस्कूलच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांनी तर चक्क हलगीच्या ठेक्यावर तासभर जल्लोष केला.यावेळी एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

दहावीची परिक्षा संपताच विद्यार्र्थ्याची धमाल सुरु झाली. कोल्हापूरात दहावीच्या विद्यार्थ्यांनी शेवटचा पेपर देताच परिक्षा हॉल सोडून परिसरात जल्लोष केला. कोल्हापूरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्राच्या बाहेर धाव घेताना विद्यार्थी. (छाया : आदित्य वेल्हाळ)

परिक्षा होताच न्यू हायस्कूल केंद्रावर तर विद्यार्थ्यांनी चक्क रंगपंचमी साजरी करुन आनंद व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

दहावीची परिक्षा होताच विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीही जल्लोषात सहभागी झाल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

दहावीची परिक्षा होताच विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीही जल्लोषात सहभागी झाल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल या दहावीची परिक्षा केंद्र असणाऱ्या तीन हायस्कूलच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांनी तर चक्क हलगीच्या ठेक्यावर तासभर जल्लोष केला.यावेळी एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल या दहावीची परिक्षा केंद्र असणाऱ्या तीन हायस्कूलच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांनी तर चक्क हलगीच्या ठेक्यावर तासभर जल्लोष केला.यावेळी एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल या दहावीची परिक्षा केंद्र असणाऱ्या तीन हायस्कूलच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांनी तर चक्क हलगीच्या ठेक्यावर तासभर जल्लोष केला.यावेळी एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल या दहावीची परिक्षा केंद्र असणाऱ्या तीन हायस्कूलच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांनी तर चक्क हलगीच्या ठेक्यावर तासभर जल्लोष केला.यावेळी एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

या परिक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी एकत्र जमून जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करत असल्याचे समजताच पोलिसांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेताच विद्यार्थ्यांची पळापळ सुरु झाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

पोलिसांनी जल्लोष करणाऱ्या आणि रंग उधळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रंग काढून घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

विद्यार्थी परिक्षा केंद्राबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात मश्गुल असतानाच पोलिसांनी तेथे धाव घेउन या विद्यार्थ्यांना चोप देत पळवून लावले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

दहावीची परिक्षा होताच विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीही जल्लोषात सहभागी झाल्या होत्या. प्रायव्हेट हायस्कूल केंद्राबाहेर विद्याथिनींनीहि रंगपंचमी साजरी केली आणि नृत्यही केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)