लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : शाखाधिकारी, कॅशिअर निलंबीत, जिल्हा बॅँकेची कारवाई : पोलीसांच्या पातळीवर कसून चौकशी - Marathi News | Kolhapur: Branch Officer, suspended in cashier, District bank action: Special investigation on police level | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शाखाधिकारी, कॅशिअर निलंबीत, जिल्हा बॅँकेची कारवाई : पोलीसांच्या पातळीवर कसून चौकशी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅँकेने निलंबीत केले. पोलीसा ...

कोल्हापूर : सावत्र मुलीला चटके : आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या - Marathi News | Kolhapur: Married to step daughter: Married mother committed suicide | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सावत्र मुलीला चटके : आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या

सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...

कोल्हापूर : सरकारी कर्मचारी रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने - Marathi News | Kolhapur: The Govt. Employee on the road, the Maha Parishad in front of the Collector Office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सरकारी कर्मचारी रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने करून निषेध नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास आॅगस्ट महिन्यात लाक्षणिक संपाचाही इशारा यावेळी देण्यात आला. ...

कोल्हापूर : ‘मार्क’ म्हणजे फक्त गेट पास ; गुणवंतांचा सत्कार - Marathi News | Kolhapur: 'Mark' means only gate pass; Quality honors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘मार्क’ म्हणजे फक्त गेट पास ; गुणवंतांचा सत्कार

‘कोणत्याही कंपनीत रूजू होण्यासाठी त्या कंपनीतील गेटपर्यंत तुम्हाला तुमचे शैक्षणिक ‘मार्क लिस्ट’घेऊन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पराकोटीची जिद्द व तुमच्यातील कौशल्यच तुम्हाला यशस्वी करू शकतात म्हणूनच ‘मार्क’ फक्त गेट पास आहे,’ असा यशाचा मंत्र विद्यार्थ् ...

कोल्हापूर : मेडिकल असोसिएशनची ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ कार्यक्रम - Marathi News | Kolhapur: The Medical Association's 'Health Service Your Dari' program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मेडिकल असोसिएशनची ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ कार्यक्रम

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली. ...

‘अच्छे दिन’च्या नावाने विश्वासघात : राजू शेट्टी - Marathi News | Betrayal by the name of 'Good Day': Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अच्छे दिन’च्या नावाने विश्वासघात : राजू शेट्टी

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासम ...

एक वर्षात आहे तेथेच ! कोल्हापूर थेट पाईपलाईनचे काम - Marathi News | In a year there! Work of Kolhapur direct pipeline | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक वर्षात आहे तेथेच ! कोल्हापूर थेट पाईपलाईनचे काम

गेली चार वर्षे सुरू असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त अभिजित चौधरी यांनी मंगळवारी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदार तसेच ...

गडहिंग्लजकरांनो सावधान, पाऊस होतोय निम्मा! - Marathi News | Warning, rain is half! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजकरांनो सावधान, पाऊस होतोय निम्मा!

गेल्या दोन वर्षांपासून गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी पाऊसमान कमी होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेवर झाली म्हणून काही मंडळी सुखावली असली तरी, शेतकरी मात्र चिंतेत आहे. ...