लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

दुग्धविकासमंत्री जानकरांची ‘राही’ च्या घरी सदिच्छा भेट - Marathi News | Goodwill visit visit to the house of Rakhi Sankranti Jankar's 'Rahi' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुग्धविकासमंत्री जानकरांची ‘राही’ च्या घरी सदिच्छा भेट

जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल  राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली. ...

राज्यात पंधरवड्यात २२ लाख घरगुती वीज मीटर उपलब्ध - Marathi News | In the fortnight of the state, 22 lakh households have been available | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात पंधरवड्यात २२ लाख घरगुती वीज मीटर उपलब्ध

ग्राहकांना दिलासा; कोल्हापूर, सांगलीच्या हाती चार हजार मीटर ...

गावच्या नियोजनासाठीच्या प्राधिकरणामुळे विकास कमी, भीतीच जास्त! - Marathi News | Development of the village due to lack of development, more fear! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावच्या नियोजनासाठीच्या प्राधिकरणामुळे विकास कमी, भीतीच जास्त!

एक वर्षानंतरची कोल्हापूरची स्थिती : लोकांंतील संभ्रम दूर करण्याची गरज ...

या तर हळव्या रेशीमगाठी...! रक्षाबंधन : ‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती’ - Marathi News |  This is a hilarious silk ... Rakshabandhan: 'Bandha is love, name is Rakhi, Bindhe Bhoaraya in your hands' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :या तर हळव्या रेशीमगाठी...! रक्षाबंधन : ‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती’

‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती; बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी...’ भावा-बहिणीचे नाते म्हणजे प्रेम, काळजी, रुसवे, फुगवे अशा भावनांनी भारलेल्या पदराच्या गाठी. ...

महामार्गाच्या दुर्दशेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल - लोकमतचा प्रभाव - Marathi News |  Critical interference by the Collector of the highway - the impact of Lokmat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महामार्गाच्या दुर्दशेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल - लोकमतचा प्रभाव

महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले ...

केरळपासून आपण दूर नाही! -- जागर- रविवार विशेष - Marathi News | You are not far from Kerala! - Jagar - Sunday Special | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केरळपासून आपण दूर नाही! -- जागर- रविवार विशेष

केरळ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती आपल्याकडे उद्भवण्याची शक्यता कमी असली, तरी अशक्य निश्चितच नाही. पर्यावरणात किंवा वातावरणात थोडा जरी बदल झाला, तरी त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकतो. ...

Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | Maratha Reservation: All party MLAs, MPs meet the Chief Minister on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. ...

कोल्हापूर :  जबरी, वाहन चोरी प्रकरणी तिघांना अटक - Marathi News |  Kolhapur: Jabari, arrested for theft of vehicle theft, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  जबरी, वाहन चोरी प्रकरणी तिघांना अटक

जबरी व वाहन चोरी प्रकरणी तिघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २४) रात्री कसबा बावडा येथील नदीघाटाजवळ अटक केली. ...