श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल. ...
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे. ...
गुरुवार, वेळ दुपारची...एकजण मद्यप्राशन करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला. पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, असे तो सांगू लागला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी त्याच्या घराकडे पाठविले; पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ...
दुचाकीवरून ट्रिपल सीट जात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी (दि. १९) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ कारवाई केली. या तरुणांचा आवाज ऐकून देशमुख हे स्वत:च निवासस्थानाबाहे ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार घेऊन गेले वर्षभर तणावाखाली वावरणाऱ्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुष्पगुच्छ देऊन न ...
लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मंगळवार पेठ येथील शाहू बँक परिसरातील दोन मंडळांत गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास वाद झाला. पण, पोलीस आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करून तो मिटविला. या प्रकारामुळे तिथे अर्धा तास तणाव होता. ...
सांगली येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटमधील बेकायदा गर्भपात आणि भ्रूणांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी शुक्रवारी कोल्हापूरात छापे टाकले. ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, २६ पोलीस निरीक्षकांसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा पोलीस ...