लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Ganesh Chaturthi 2018  :म्हाकवेतील झांजपंथकाचा राजधानीत कलाविष्कार, सिध्देश्वर मंडळाची निवड - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 Vidyavishkar in the capital of Jharkhand, Siddheshwar Mandal's selection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Chaturthi 2018  :म्हाकवेतील झांजपंथकाचा राजधानीत कलाविष्कार, सिध्देश्वर मंडळाची निवड

राजधानी नवी दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी म्हाकवे (ता.कागल) येथिल सिध्देश्वर झांजपंथकाची निवड करण्यात आली असून सव्वाशेहून अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या या मंडळातील निवडक ५५ सदस्य (खेळाडू) दिल्लीकडे रवाना होणार आहेत. ...

कोल्हापूर : रुग्णालयांना नोटिसा ; ‘स्थायी’त खडाजंगी, रुग्णालयांवरील दमदाटी खपवून घेणार नाही - Marathi News | Kolhapur: Notices to Hospitals; 'Permanent' will not tolerate unpleasantness, hospitality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : रुग्णालयांना नोटिसा ; ‘स्थायी’त खडाजंगी, रुग्णालयांवरील दमदाटी खपवून घेणार नाही

जन्मदरातील तफावतीला जबाबदार धरून रुग्णालयांना नोटिसा पाठविल्यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादाला तोंड फुटले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची चांगलीच खडाजंगी झाली. चोर सोडून सरसक ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कढईत वांग्याचे विश्वविक्रमी भरीत -कोगील बुद्रुक येथे हस्तांतरण - Marathi News | Kolhapur: Transfer of world record in Kheda of Kolhapur - transfer to Konkul Budruk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कोल्हापूरच्या कढईत वांग्याचे विश्वविक्रमी भरीत -कोगील बुद्रुक येथे हस्तांतरण

कोल्हापुरातील स्फूर्ती उद्योग समूहाने तयार केलेल्या पाचशे किलो वजनाच्या कढईमध्ये जळगाव येथे २१ डिसेंबरला २५०० किलोंचे वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्वविक्रम होणार आहे. ...

कोल्हापूर :..तर खासदारकीला राष्ट्रवादीचे ‘कामच’ करु : पी. एन. यांचा मुश्रीफांना इशारा - Marathi News | Kolhapur: ..but do the 'work' of NCP to MP: P N. Hint of Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :..तर खासदारकीला राष्ट्रवादीचे ‘कामच’ करु : पी. एन. यांचा मुश्रीफांना इशारा

हसन मुश्रीफ यांना ‘गोकुळ’च्या संचालकांच्या स्कॉर्पिओच दिसतात. चांगले चाललेले दिसत नाही. आता काही तरी शपथा घेतल्याचे ऐकावयास मिळते. आम्ही खासदारकीला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक प्रचार करायचा आणि तुम्ही आमदारकीला इकडे-तिकडे करणार असाल तर आताच सांग ...

Ganesh Chaturthi कोल्हापूर : उत्सवातील लोकोपयोगिता-- सुखकर्ता दु:खहर्ता - Marathi News |  Ganesh Chaturthi Kolhapur: Festive public utility - Sukatkar Dukhharta | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Chaturthi कोल्हापूर : उत्सवातील लोकोपयोगिता-- सुखकर्ता दु:खहर्ता

उद्या, रविवारी गणपती बाप्पा आपल्या गावाला चाललेत. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून पृथ्वीतलावरील आगत-स्वागत, आवडत्या खीर-मोदकांसह पंचपक्वान्नांच्या भोजनानं तृप्त होऊन जाताना त्यांना नक्कीच आनंद झालाय. ...

शिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला - Marathi News | On the computer system of Shivaji University, the 'cyber' attack attempted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी ...

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज - Marathi News | Kolhapur: 'White Army' team ready for immersion procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज

कोल्हापूर शहरात उद्या, रविवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीवनमुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान आणि डॉक्टरांचे १५० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत सेवा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांची ...

कोल्हापूर शहरातील मुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसा - Marathi News | Children's birth rates increased in Kolhapur city, notices to hospitals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील मुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसा

कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठव ...