नवरात्रोत्सवानंतर श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ...
वाहनावर बँकेचा कर्जाच्या थकीत बोजा असताना खोटी कागदपत्रे सादर करून तेच वाहन दूसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. ...
ताराबाई पार्कातील द एम्पायर कॉम्प्लेक्स येथील नवीन सुरु असलेल्या इमारतीचे पहिल्या मजल्यावरील गाळ्याचे अर्धवट उघडलेले शर्टरमधून भिंतीला अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून चोरट्याने साडेनऊ हजार रुपये हातोहात लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. ५) दूपारी चारच् ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील म. न. पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाचा उषाराजे हायस्कूलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. ...
कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. ...
स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत आठ वर्षाच्या वीर सोमनाथ मगर याने सलग बारा तास ‘स्ट्रेचिंग’ करण्याचा विक्रम केला. या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया’ मध्ये झाली. ...
देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्र ...