आॅक्टोबर हिटमध्ये गारवा देण्यासाठी लालभडक कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. काळ्या पाठीच्या कलिंगडांची कर्नाटकातून आवक सुरू झाली असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सीताफळ, सफरचंदांसह इतर फळांची आवक चांगलीच वाढली आहे. भाजीपाल्याच्या मागणीही वाढ झाल्याने द ...
रेशनवर मिळणाऱ्या धान्याऐवजी रोख पैसे स्वीकारण्याचा पर्याय रेशनकार्डधारकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशन व्यवस्था कोलमडणार आहे. त्याच्या निषेधार्थ रेशन बचाव समिती व रेशन दुकानदार संघटनेतर्फे २२ आॅक्टोबरला सकाळी साडेअकरा ...
‘अंबामाता की जय’चा गजर, पारंपरिक बॅँड, बेंजोपथक, फुलांच्या पायघड्या, बंदुकीच्या फैरींची सलामी, श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या प्रिय सखींची भेट, छत्रपतींच्या हस्ते कुमारिका पूजन, कोहळा छेदन विधीने शनिवारी त्र्यंबोली यात्रा झाली. ...
कोल्हापूरची कन्या ‘अॅमेझॉन’सारख्या जगातील बलाढ्य कंपनीत अधिकारी म्हणून काम करीत असेल आणि त्यांच्या कामाचा त्या कंपनीलाही उत्तम उपयोग होत असेल तर...! होय... तसेच आहे. या कन्येचे नाव आहे, अस्मिता मंदार शिंदे. खरे तर त्या इतरांनाही आदर्श ठरू शकतील अशाच ...
राज्याच्या नेतृत्वाला गवसणी घालण्यासाठी कोल्हापूरची वेस सोडून राज्यभर भ्रमंती करीत राहिलेला, कोल्हापूरच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेणारा असा एकही नेता झाला नाही. कोल्हापूरचे प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीने धसास लावले नाहीत.यासाठी दमदार नेतृत्वाची गरज आहे. ...
कळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा ...