सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पैसे मिळूनही रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या जिल्ह्यातील १० बड्या हॉस्पिटलना वगळण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे ...
कोल्हापूर शहरात टाकण्यात येत असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी आणि एलईडी पथदिवे बसविण्यावरून मंगळवारी झालेल्या महानगरपालिका सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाज प्रगतीपथावर असून, आॅनलाईनमधील सर्व दस्तऐवजांची नोंदणी ही आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांनी दिली आहे. ...
ताराबाई पार्कात ईएसआयसीच्या नावाने तब्बल २0 वर्षांपासून उभ्या राहिलेल्या इमारतीच्या सांगाड्यात जीव भरला आणि आरोग्य सुविधांसाठी पदरमोड करणाऱ्या जिल्ह्यातील सव्वालाख कामगारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. पहिल्याच दिवशी ७ ओपीडीमधून ३५ कामगार रुग् ...