लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूरकरांची मदत, नक्षलग्रस्तांंना दिवाळी भेट  - Marathi News | Help of Kolhapurkar, visit of Diwali to Naxalites | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांची मदत, नक्षलग्रस्तांंना दिवाळी भेट 

सतत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी होरपळणारी गावे, सामाजिक आणि आर्थिक समस्यांमुळे सततचा मागासलेपणा यांमुळे येथील ग्रामस्थांना कोणता आलाय सण-वार... या नक्षलग्रस्त भागांतील ग्रामस्थांची यंदाची दिवाळी द्विगणित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरा ...

कोल्हापूर : मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Kolhapur: Mobile theft on the moped cabin arrests the three | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीप्रकरणी तिघांना अटक

दिलबहार तालीम मंडळ येथील साईमंदिराबाहेर मोपेडच्या सिटवर ठेवलेला मोबाईल चोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघा तरुणांना सोमवारी (दि. १५) अटक केली. ...

कोल्हापूर :  बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे गंठण लंपास - Marathi News | Kolhapur: Traveling through buses, laths of the women's traveler | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे गंठण लंपास

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्टेशन रोडवर पाचगावकडे जाणाऱ्या केएमटी बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशाचे पर्समधील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्याने हातोहात लंपास केले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ​​​​​​​ ...

कोल्हापूर : पत्नीला शिवीगाळ :  देवकर पाणंद येथील तरुणास मारहाण - Marathi News | Kolhapur: The wife was beaten to death: Dekar Panand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पत्नीला शिवीगाळ :  देवकर पाणंद येथील तरुणास मारहाण

पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारलेच्या रागातून तरुणास मारहाण केली. विनोद चालुमल जसवाणी (वय ३४, रा. पालग्रह अपार्टमेंट, देवकर पाणंद) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी संशयित विलास पवार-वाघ (रा. सुतारमळा, लक्षत ...

कोल्हापूरच्या मातीतील ‘सोपस्कार’ला प्रतिसाद - Marathi News | Responses to 'Soapsaar' in the soil of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या मातीतील ‘सोपस्कार’ला प्रतिसाद

साई-निर्मल क्रिएशन या बॅनरची निर्मिती असलेल्या ‘सोपस्कार’ या कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या आणि कोल्हापूरचे कलाकार असलेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Navratri : करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रत्यंगिरा देवी रुपात, बुधवारी नगरप्रदक्षिणा - Marathi News | Karveer Nivasini, as Mr. Ambabai Pratungira Devi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri : करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रत्यंगिरा देवी रुपात, बुधवारी नगरप्रदक्षिणा

शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल. ...

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर, महाराष्ट्रसह कर्नाटक भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News |  Jyotiba Jagar of Jyotiba Mountain, Maharashtra and Karnataka devotees have taken Darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर, महाराष्ट्रसह कर्नाटक भाविकांनी घेतले दर्शन

जोतिबा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ' कडाकणी, ऊस अर्पण करून जोतिबांचे दर्शन घेतले. ...

इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांचे पुण्यात निधन - Marathi News | Ichalkaranji's institutional wealthy abasaheb ghorpade passed away in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांचे पुण्यात निधन

इचलकरंजी येथील जहागिरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले. ते श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचे चिरंजीव होत. ...