समाजातील सामान्यातल्या सामान्य माणसाला उराशी कवटाळून त्याच्या भल्यासाठी, शिक्षणासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी, उत्थानासाठी अखंडपणे कार्यरत राहिलेला राजा म्हणजे फक्त छत्रपती शाहू महाराज होय. ...
कुटुंबीयांनी तिचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले, तरीही तिची आत्महत्या की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. घटनेमुळे दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत खळबळ उडाली. ...
२० एप्रिल रोजी त्याआधीच्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला. परंतु रविवारी आणि सोमवारी प्रत्येकी एक नागरिक कोरोनाग्रस्त झाला आहे. ...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दीड टक्के परतावा देऊ, असे सांगून मांगलेकर दाम्पत्याकडून २१ लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले. ठरलेल्या कराराप्रमाणे एप्रिल २०११ मध्ये मांगलेकर यांना परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे बंद केल्याने त्यांनी पाटील यांच् ...
ॲड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, याचवेळी त्याचे वकिलांमार्फत जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी दुपारच्या सत्रात होऊन त्याचा जामीन मंजूर केला. ...