लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

गँगस्टर पापला गुर्जर 'या' घटस्फोटित मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा, अधुरी राहिली प्रेमकहाणी - Marathi News | Gangster Papala Gurjar fell in love with a divorced girl, a crazy, unfinished love story | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर पापला गुर्जर 'या' घटस्फोटित मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा, अधुरी राहिली प्रेमकहाणी

Gangster Papala Gurjar : पापला गुर्जर तेव्हा प्रकाशझोतात आला जेव्हा 2021 मध्ये त्याला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरातून महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अटक करण्यात आली. ...

शेअर मार्केटमध्ये फायद्याचे आमिष दाखवले, मलेशियातील महिलेने कोल्हापूरच्या व्यावसायिकाला २० लाखाला गंडवले - Marathi News | 20 lakh fraud of a businessman on the lure of profit in the share market | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेअर मार्केटमध्ये फायद्याचे आमिष दाखवले, मलेशियातील महिलेने कोल्हापूरच्या व्यावसायिकाला २० लाखाला गंडवले

विविध राज्यांत खात्यावर पैसे भरले ...

Kolhapur ZP Election: राहुल पाटील, इंगवले, आवाडे, आपटेंना फटका; राजकीय मोर्चेबांधणी सुरु - Marathi News | Kolhapur Zilla Parishad reservation draw has shocked many political leaders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election: राहुल पाटील, इंगवले, आवाडे, आपटेंना फटका; राजकीय मोर्चेबांधणी सुरु

आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचाली वेगणार असून इतर मागास दाखल्यासाठी ही आता गडबड सुरू झाली आहे. ...

खरीप हंगामातील भात पिकाचा पीकविमा योजनेत समावेश; किसान संघाच्या मागणीची दखल - Marathi News | Inclusion of Kharif season rice crop in crop insurance scheme; Notice of Kisan Sangh demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खरीप हंगामातील भात पिकाचा पीकविमा योजनेत समावेश; किसान संघाच्या मागणीची दखल

खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या. ...

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत; २३ गट सर्वसाधारण, तर २२ गटात सर्वसाधारण महिलांना संधी - Marathi News | Kolhapur Zilla Parishad leaving reservation; 23 group general, while in 22 group general women have opportunity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत; २३ गट सर्वसाधारण, तर २२ गटात सर्वसाधारण महिलांना संधी

या निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेससह शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नविद मुश्रीफांचा मोठा निर्णय, म्हणाले.. - Marathi News | Navid Hasan Mushrif will not contest Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नविद मुश्रीफांचा मोठा निर्णय, म्हणाले..

मतदारसंघ राखीव झाल्याने सगळ्यांचीच काेंडी. मुश्रीफ यांना कसबा सांगाव, सेनापती कापशी मतदारसंघ हे पर्याय असले तरी ते लढणार नाहीत. ...

मुलास विषारी औषध देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न, आईची प्रकृती गंभीर - Marathi News | Mother commits suicide by giving poisonous medicine to child in Vadgaon kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलास विषारी औषध देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न, आईची प्रकृती गंभीर

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर, कही खुशी..कही गम - Marathi News | Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti continue to release reservation, 10 constituencies reserved for Scheduled Castes for ZP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर, कही खुशी..कही गम

पंचायत समित्यांसाठी तालुका पातळीवर आरक्षण सोडत प्रक्रिया सुरु आहे. ...